Name of the Department
|
मराठी विभाग
|
Year of Establishment
|
२००१
|
Names of Programmers
/ Courses offered
|
पदविका
|
Scope and Importance
|
१.मराठी भाषेचे महत्व आणि संधी : भाषा हे अभिव्यक्त होण्याचे महत्वाचे साधन आहे मराठी भाषा याला अपवाद नाही आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात (शाळा ,महाविद्यालये, सरकारी कार्यालये इ.)मराठी भाषेचा उपयोग होत आहे . या प्रत्येक ठिकाणी भाषेचे स्वरूप वेगवेगळे असले तरी मराठी माणसाच्या आर्थिक,सामाजिक ,शैक्षणिक तथा राजकीय विकासात भाषेच्रे स्थान व महत्व नाकारता येणार नाही महाविद्यालयातून पदवीला विशेष स्तरावर मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात उदा.दूरदर्शन ,आकाशवाणी ,येथे निवेदक व सूत्रसंचालक म्हणून संधी आहे .
|
Vision
|
भाषिक मूल्यांचे संवर्धन ,मायबोलीबद्दलची जाणीव जागृती ,भाषिक व साहित्यिक कौशल्यांचा विकास ,लेखन वकृत्व व सादरीकरण कौशल्यांचा विकास .
|
Mission
|
मानवता ,सामाजिक नातं , मूल्यात्मक जाणिवा ,नैतिक मुल्य ,सृजनशीलता ,परंपरा आणि नवता ,शैक्षणिक ध्येय ,लेखन वाचन व संभाषण कौशल्य .
|